Friday, 9 December 2011

♥♥♥तुझी आठवण♥♥♥ आली की मला काहीच सुचत नाही,
तू म्हणतेस कविता कर माझ्यावर
पण शब्दच फुटत नाही.
डोळ्यांसमोर सारखे तुझे़च चित्र
तूच दिसते सर्व जागी
...अशी फीलिंग विचित्र,
तुझ्यासाठी काय लिहावे तेच मला कळत नाही,
तुझी आठवण आल्यावर मला काहीच सुचत नाही.

0 comments: