Monday, 2 January 2012

विचारातून काढलाय केव्हाच तुला
पण माझ्या काव्यातून तू जात नाही
काळजात बसला तू असा कि
तुजा चेहरा क्षणभरही नजरेआड होत नाही..!

0 comments: